३२५५ रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात आज सकाळी पहिल्या टप्प्यात ८७ कोरोनाबाधितांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही १४६४० वर जाऊन पोहचली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनाच्या १४६४० रुग्णांपैकी आतापर्यंत १०९०१ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ४८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२५५ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
शहरात ४९ वाढले रुग्ण
शहरात ४९ कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यात पीरबाजार, उस्मानपुरा -१, पहाडसिंगपुरा-१, अमृतसाई प्लाजा, रेल्वे स्टेशन परिसर-१, मिल कॉर्नर, पोलिस क्वार्टर -१, बन्सीलालनगर-८, पदमपुरा-२, एन दोन सिडको-१, बन्सीलालनगर -२, भीमनगर, भावसिंगपुरा-१, ज्योतीनगर-१, म्हसोबानगर, जाधववाडी -१, विनायकनगर -२, सदाशिवनगर-४, ठाकरेनगर-२, विश्रांतीनगर-२, गजानन कॉलनी -१, बालाजीनगर-११, पदमपुरा-१, मिल्क कॉर्नर -१, बीड बायपास -१, जिल्हा परिषद परिसर-१, इतर-३ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात ३८ रुग्ण
ग्रामीण भागात ३८ रुग्ण आढळून आले. त्यात सलामपूर, वडगाव -१, गणोरी, फुलंब्री-८, उपविभागीय रुग्णालय परिसर, सिल्लोड-१, शास्त्रीनगर, वैजापूर -१, त्रिमूर्ती चौक, बजाजनगर-१, वडगाव कोल्हाटी-१, सिडको महानगर, वाळूज-१, दौलताबाद-१, बाजार गल्ली, दौलताबाद -१, पाचोड, पैठण-३, खतगाव, पैठण-२, मारवाडी गल्ली, गंगापूर-३, लक्ष्मीनारायण नगर, वैजापूर-१, शेंडेफळ, वैजापूर-१, गायकवाडी, वैजापूर-१, दत्तनगर, वैजापूर -१, काद्रीनगर, वैजापूर -१, साळुंके गल्ली, वैजापूर-१, लोणी, वैजापूर-१, मनूर, वैजापूर-१, गुजराती गल्ली, वैजापूर -१, मुरारी पार्क, वैजापूर -१, डवला, वैजापूर-२, जाधव गल्ली, वैजापूर-१, अंबेगाव,गंगापूर-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.